Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
No video available

रोहा: बस स्थानक आवारात बसखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू, रोहा पोलिसांत गुन्हा दाखल

Roha, Raigad | Jul 5, 2025
४ जून शुक्रवारी रात्री ८.१५ च्या सुमारास रोहा बस स्थानक आवारात एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावरून बस गेल्याने  त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.४ जुलै रोजी धनगर आळी (रोहा) येथील मनोहर नाखरेकर (वय वर्षे ६५) हे रोहा बाजारपेठ, एस टी स्टॅण्ड आणि धनगर आळी हा परिसर जवळच असल्याने नेहमीप्रमाणे बाजारात आले होते. बस स्थानकामधून घरी परत जात असताना रात्रौ ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली.

MORE NEWS

रोहा: बस स्थानक आवारात बसखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू, रोहा पोलिसांत गुन्हा दाखल - Roha News