पाथर्डी: पाथर्डी पोलीस ठाण्यांतर्गत पाच जणांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक पुजारी यांनी दिली माहिती
Pathardi, Ahmednagar | Aug 7, 2025
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील तिसरी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकांना लैंगिक...