शिंदखेडा: बुराई नदीपात्रात पडून अज्ञात 45 वर्षे व्यक्तीचा मृत्यू शिंदखेडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
Sindkhede, Dhule | Jul 31, 2025
शिंदखेडा शहरातील बुराई नदीपात्रात पडून अज्ञात 45 वर्षे व्यक्तीचा मृत्यू. याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदखेडा शहरातील...