वर्धा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमीत्त भाजयुमोच्या वतीने साई मंदिर येथे रक्तदान शिबिर:पालकमंत्र्यांची उपस्थिती
Wardha, Wardha | Sep 17, 2025 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष प्रुथ्वी शिंदे यांच्या नेतृत्वात दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजतापसून साई मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थिती होती.पालकमंत्र्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले,या रक्तदान शिबिरात भाजयुमोच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.यावेळी मोठ्या संखेने भाजयुमोचे पदाध