जालना: भाजप नेत्यांच्या दबावाखाली पालिका आयुक्त गप्प!, शहरातील पांजरपोळ येथील अनधिकृत फटाका मार्केटवर कारवाई कधी? - नंदा पवारां
Jalna, Jalna | Oct 13, 2025 भाजप नेत्यांच्या दबावाखाली पालिका आयुक्त गप्प, शहरातील पांजरपोळ येथील अनधिकृत फटाका मार्केटवर कारवाई कधी? - नंदा पवारांचा आक्रमक सवाल अनधिकृत फटाका मार्केट मधील फटाक्यांची जप्ती करून कारवाई करण्याची नंदा पवार यांचि मागणी अनधिकृत फटाका मार्केट मध्ये आनहोनी किंवा अपघात घडल्यास चंदनझीरा पोलीस आणि पालिकेचे आयुक्त जबाबदार असतील; नंदा पवार यांचा ईशारा आज दिनांक 13 सोमवार रोजी संध्याकाळी सहा वाजता म