पाचोरा: नगरदेवळा बाळद गटातील माजी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील पुनःच्छ उमेदवारी करणार, निपाने येथील निवासस्थानी दिली माहिती,
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा बाळद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी पुनश्च शिवसेना शिंदे गटाकडून नगरदेवळा बाळद गटासाठी उमेदवारी मागणार असून जिल्हा परिषदेसाठीची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांसमोर दिली,