पुणे शहर: हॉटेल रिव्ह्यू टास्कच्या बहाण्याने ८.२३ लाखांची ऑनलाइन फसवणूक.
Pune City, Pune | Nov 11, 2025 : टेलिग्रामद्वारे हॉटेलचे रिव्ह्यू देण्याचे काम देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने पुण्यातील नागरिकाची तब्बल ८ लाख २३ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांना संबंधित टेलिग्राम आयडी धारकाने कामाचे आमिष दाखवून काही रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र, कोणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४९/२०२५