जालना: नाल्यावरील अतिक्रमणावर कारवाईत पक्षपात? नागरिकांचा संताप, आयुक्तांकडे तक्रार दाखल..
प्रभावशालींना अभय, सर्वसामान्यांवर
Jalna, Jalna | Apr 9, 2026 नाल्यावरील अतिक्रमणावर कारवाईत पक्षपात? नागरिकांचा संताप, आयुक्तांकडे तक्रार दाखल. प्रभावशालींना अभय, सर्वसामान्यांवर कारवाई? जालना महानगरपालिकेवर गणेश लुटेनच्या गंभीर सवाल.. आज दिनांक 9 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील कोलू तेल घाना ते पोलीस कॉम्प्लेक्स या परिसरात नाल्यावर झालेल्या अतिक्रमणावर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईत मोठा पक्षपात होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. याबाबत गणेश उत्तमराव लुटे यांनी थेट महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी त