हातकणंगले: नैसर्गिक आपत्तींत मासिकताठेवा सरकारवर अवलंबून राहू नये पाशा पटेल यांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींची सरकारवर खरमरीत टीका
Hatkanangle, Kolhapur | Aug 23, 2025
तापमानवाढीमुळे निसर्गाचा लहरीपणा वाढलेला असून शेतकऱ्यांनी सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींसाठी मानसिकता तयार ठेवावी...