Public App Logo
Jansamasya
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty
Arvindkejriwal
Sachinpilot
Innovation
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो

सातारा: संगमनगर येथील महावितरण कार्यालयाच्या समोर विविध संघटनांनी परिपत्रकाची केली होळी

Satara, Satara | Sep 24, 2025
महावितरण कंपनीतल्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी साताऱ्यात महावितरण कार्यालय संगमनगर येथे परिपत्रकाची होळी करुन आंदोलन केल्याची माहिती बुधवारी सायंकाळी ५ वाजता देण्यात आली. या आंदोलनात वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव नानासाहेब सोनवलकर, एम.एस.ई.बी. संघटनेचे प्रशांत वाघ, आय.टी.के.चे महेश चिंचकर, वर्कस फेडरेशनचे सर्कल सचिव अनिल शिंदे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS