कोट्यवधी रुपयांचौ विकासाची कामे केल्याचा दावा करणारे इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार आणि देवमाणसाची प्रतिमा दाखवणाऱ्या खासदाराची सुद्धा मर्यादा लोकांना दिसली आहे. इगतपुरीच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील खैरेवाडी येथील बबन रावजी शेंडे या ६५ वर्षीय वृद्धाचा रस्ताअभावी मृत्यू ओढवला आहे. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने घरच्या व परिसरातील ग्रामस्थांनी डोलीतुन त्यांना उपचारासाठी नेले जात असतांना त्यांचा मृत्यू झाला. ६ ते ६ किमी दऱ्याखोऱ्या आणि २ ओहळांची पायपीट करून मु