धुळे: साक्री रोड महापालिकेत आस्थापना शाखेजवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 25, 2025 धुळे शहरातील साक्री रोड येथील महापालिकेत आस्थापना शाखेजवळ महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला गेल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 25 नोव्हेंबर मंगळवारी सायंकाळी आठ वाजून 51 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. महानगरपालिकेत आस्थापना शाखेजवळ एका महिलेने ज्वालाग्रही पदार्थ ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला गेल्याने एकच खळबळ उडाली. हि घटना 24 नोव्हेंबर सायंकाळी पाच 45 दरम्यान घडली. महापालिका कर्मचारी काळु देवराम साबळे यांनी 24 नोव्हेंबर रात्री अकरा वाजून दोन मिनिटांच्या दरम्यान शहर पोल