अकोला: अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी आराध्य दैवत श्री राजेश्वर महाराज यांना जलाभिषेक करून घेतलं दर्शन
Akola, Akola | Aug 18, 2025
अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर महाराज यांना 17 किलोमीटर पायी चालत अकोले करांनी गेल्या सात दशकापासून ही परंपरा...