लातूर: लेकरा आम्हाला सोडून जाऊ नको म्हणत आईने फोडला हंबरडा, मराठा आरक्षण लढ्यातील शहीद घोगरे यांचे पार्थिव पोहचले अहमदपूरात
Latur, Latur | Aug 31, 2025
लातूर -मराठा आरक्षणाच्या लढ्यात आत्माहुती देणारे शहीद शिवश्री विजयकुमार घोगरे यांचे पार्थिव आज दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी...