वाशिम: बालीकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करून फौजदारी कार्यवाही करणेबाबत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री यांना निवेदन
Washim, Washim | Sep 11, 2025
देत आहोत की, गणपती विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरातील गुलनारपुरा भागात एक दुदैवी घटना घडली. भोई समाजातील गरीब कुटूंबातील...