बिलोली: तीन दिवसात हरनाळीच्या पाण्याची समश्या सुटली नाही तर झेडपीच्या सिईओच्या दालनात आंदोलन करू -लोकस्वराज्यचे भरांडे
Biloli, Nanded | Jul 28, 2025
बिलोली तालुक्यातील हरनाळी या गावात दलित वस्तीत पिण्याचे पाणी मिळत नसल्याने हणमंत शिंदे हे आमरण उपोषणास बसले होते आजरोजी...