जालना: हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती सावंगी तलाव येथे उत्साहात साजरी..
Jalna, Jalna | Jul 2, 2026 हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती सावंगी तलाव येथे उत्साहात साजरी.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावंगी तलाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कृषी विकास, ग्रामीण प्रगती