Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
No video available

पनवेल: कामोठे येथून दोन सराईत गुन्हेगारांना अटक, सात गुन्ह्यांची उकल

Panvel, Raigad | Apr 3, 2024
एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मदतीच्या बहाण्याने त्यांचे कार्ड व पासवर्ड मिळवून खात्यातली रक्कम हडपणाऱ्या दुकलीला पोलिसांनी कामोठे येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. कामोठे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.पोलिसांनी पथक तयार केले होतें दोन संशयित व्यक्ती दिसताच त्यांची चौकशी केली. त्यावेळी ते गुन्हेगार असल्याचे उघड झाले. मोहम्मद खान (४४) व सय्यद खान (३४) अशी त्यांची नावे आहेत.
पनवेल: कामोठे येथून दोन सराईत गुन्हेगारांना अटक, सात गुन्ह्यांची उकल - Panvel News