भद्रावती: मांगली येथील पांदन रस्त्याला मंजुरी, निवासी तहसीलदार व्यवहारे यांनी केली मोक्का पाहणी.
छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानाअंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या मांगली येथील विवेकानंद विद्यालय ते जंगलाकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याची निवासी तहसीलदार नितीन व्यवहारे यांनी मोक्कापाहणी केली व तहसील कार्यालयाला याबाबत आवश्यक सुचना दिल्या. लवकरच या रस्त्याचे काम हाती घेऊन ते पुर्ण होइल असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी गावातील सरपंच,पोलीस पाटील, मंडळ अधिकारी आदी ऊपस्थीत होते.