वाशिम: भाजपाची सर्किट हाऊस येथे बैठक संपन्न
Washim, Washim | Sep 21, 2025 आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे व वाशिम मंगळनाथ मतदार संघाचे आमदार श्याम खोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनसिंग मंडळ, वाशिम ग्रामीण मंडळ तथा वाशिम शहर यांच्या शक्ती केंद्रप्रमुख तथा बूथ प्रमुख यांची बैठक पार पडली या बैठकीत आगामी निवडणूक संदर्भात बूथ प्रमुख तथाशक्ती केंद्रप्रमुख यांना प्रदेश स्तरावरून प्राप्त झालेल्या सूचना देण्यात आले असून. भारतीय जनता पार्टी निवडणुकीसाठी तयार असून आगामी काळ