काली माता नगरात युवकाला मारहाण केल्याची घटना घडली असून वर गरी मागण्यासाठी आलेल्या युवकाला नंतर या म्हणणे या युवकाला महागात पडले त्यांनी युवकाला स्वीकार करत त्यांच्यासोबत वाद घातला त्याच बाजूतून त्यांनी युवकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करत लाचा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले या संदर्भात जखमी सुरज रवी पवार यांनी बडनेरा पुढचा प्रकार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.