नागपूर ग्रामीण: सिलेंडरची टंचाई सकाळी पासून लागतात रांगा, वाडी येथील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
वाडी शहरात सिलेंडरची टंचाई असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सकाळपासूनच वाडी येथे सिलेंडर साठी रांगा लागत असतात दरम्यान नगरसेवकांनी हा त्रास ओळखून आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. व जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे