जालना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मस्तगड येथे पुतळ्यांची रंगरंगोटी; परिसरात उत्साहाचे वातावरण..
Jalna, Jalna | Apr 13, 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मस्तगड येथे पुतळ्यांची रंगरंगोटी; परिसरात उत्साहाचे वातावरण.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेले माहितीनुसार जालना शहरातील मस्तगड परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पुतळ्यांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत पुतळ्यांचे सुशोभीकरण सुरू केले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जयंतीपूर्व तयारीचा एक भाग म्हणून पुतळ्यांची स्वच्छता,