मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मंगेश साबळे यांचे उपोषण सुटले; कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची सिल्लोड येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
आज सोमवार 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांची बोलताना कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांना माहिती दिली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मला सरपंच मंगेश साबळे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या सरकार दरबारी विचार करून सोडविण्यात येईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून असल्याची माहिती अतुल सावे यांनी माध्यमांना दिली असून सरपंच मंगेश साबळे यांची मुख्यमंत्र्यांची भेट घालून त्यांच्या सगळ्या मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती आज रोजी दिली आहे.