नांदगाव: पिंपरखेड फाटा येथे अज्ञात पिकप च्या धडकेत मोटरसायकल स्वार ठार
नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड फाटा येथे मोटर सायकल ला पिकअप ने धडक दिल्याने यामध्ये सुभाष राठोड यांचा मृत्यू झाला या संदर्भात सुदर्शन राठोड यांच्या तक्रारीवरून अज्ञात पिकप चालका विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे