दिंडोरी: वनी येथे बाजारात हरवलेले बाळ सुजन नागरिकांच्या सहकार्याने व पोलिसांच्या मदतीने केले आईच्या स्वाधीन
Dindori, Nashik | Oct 28, 2025 दिंडोरी तालुक्यात वणी बाजारात चार वाजेच्या सुमारास सायंकाळी बाजारासाठी आई दोन वर्षाच्या बाळाला सोबत आणले असताना बाळाच्या अचानक चाकाचूक झाली. नंतर सुजन नागरिक देशमुख यांनी त्या बाळाला त्वरित वनी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे पीएसआय गणेश कुटे पीएसआय हेमंत राऊत यांच्या ताब्यात दिले नंतर पत्रकारांनी व पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सदर बाळाचा फोटो स्थानिक सोशल मीडियावरती पीएसआय गणेश कुटे यांनी अपलोड केल्यानंतर एका तासाभराच्या वेळात बाळाला आई मिळाली व बाळ आईच्या स्वाधीन करण्यात आले .