नगर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या समोर पांढरी पोल ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन, विवाहितेच्या घातपात प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी
नगर तालुक्यातील इमामपूर येथील जयश्री अक्षय टीमकरे या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी घातपात केल्याचा गंभीर आरोप करत पांढरे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरले सदर प्रकारांनी पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच आंदोलन सुरू केले