नांदेड: जिल्ह्यातील कामगारांची हेळसांड थांबवा; बांधकाम कामगार कल्याणकारी संघाची कलेक्टरमार्फत मुख्यमंत्री,कामगार मंत्रीकडे मागणी
Nanded, Nanded | Sep 8, 2025
आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी बांधकाम कामगार कल्याणकारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत...