महाड: रायगडमध्ये प्रचाराची धावपळ सुरू — कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर!
Mahad, Raigad | Nov 9, 2025 रायगड | महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप, ३० नोव्हेंबरला प्रचाराची मुदत समाप्त, तर २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार