केळापूर: रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त पांढरकवडा पोलिसांची अकोली येथे कारवाई
रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी अकोली येथे केली याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.