जालना: जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना नागरिकांचा गराडा; प्रलंबित प्रश्नांवर निवेदनांचा पाऊस..
पंकजा मुंडे जालन्यात येताच न
Jalna, Jalna | Jul 18, 2026 जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना नागरिकांचा गराडा; प्रलंबित प्रश्नांवर निवेदनांचा पाऊस.. पंकजा मुंडे जालन्यात येताच नागरिक आक्रमक; "फक्त झेंडावंदनासाठीच दौरे" असा आरोप.. जिल्हा नियोजन बैठकीपूर्वीच नागरिकांचा संताप; पालकमंत्री पंकजा मुंडेंकडे समस्यांचा पाढा.. जालन्यात पंकजा मुंडेंसमोर नागरिकांचा प्रश्नांचा डोंगर; निवेदनांचा अक्षरशः पाऊस.. आज दिनांक 18 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार