जालना शहरात वाहतूक शाखेची सलग चौथ्या दिवशी धडक कारवाई; 506 वाहनांवर दंडात्मक कारवाई, 4 लाख 81 हजारांचा दंड.. आज दिनांक 28 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जालना जिल्हा पोलीस यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला सलग चौथ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद मिळाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करत एकूण 506 वाहनांवर दंड आकारण्यात आला असून 4 लाख 81 हजार रुपयांचा दंड वसूल