कामठी-कळमना मार्गावरील पारशीपुरा नाल्याजवळ दोन कारमध्ये झालेल्या धडकेत तिघे जण जखमी झाले आहेत.मागून येणाऱ्या भरधाव कारने दुसऱ्या कारला जोरात धडक दिली. या धडकेमुळे पुढची कार दोनदा पलटी होऊन रस्त्याकडच्या पोलला धडकली. यामध्ये दानिस, सोहैल आणि शोभू ऊर्फ शहानवाज जखमी झाले आहे यापैकी शहानवाजची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. अपघातानंतर धडक देणाऱ्या कारमधील तरुण वाहन