धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात वंश कांदबरीचे विमोचन एडवोकेट एम एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती 13 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी आठ वाजून 43 मिनिटांच्या दरम्यान प्राध्यापक भगवान पाटील यांनी दिली आहे. धुळे शहरातील संतोषीमाता चौकातील शिवतिर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक सभेत १३ नोव्हेंबर गुरुवारी दुपारी चार वाजून 34 मिनिटांच्या दरम्यान अहिराणी साहित्य परिषद धुळे संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान पाटील लिखित वंश या कादंबरीचे विमोचन अध्यक्ष अँड.एम.एस.पाटील यांच्या उप