हिंगोली: आमदार संतोष बांगर यांनी अपघातग्रस्ताची मदत घेऊन केली आर्थिक मदत,व्हिडिओ व्हायरल
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी एका अपघातग्रस्ताची भेट देऊन आर्थिक मदत केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रस्ते अपघातामध्ये एक जण गंभीरित्या जखमी झाल्याची माहिती आमदार बांगर यांना मिळाली होती त्यावरून आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील एका हॉस्पिटलमध्ये भेट देऊन अपघातग्रस्ताची भेट घेऊन त्याला आर्थिक मदत केली आहे. अशी माहिती आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्राप्त झाली आहे.