15 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनदेवी नगर चौक परिसरात हातात शस्त्र घेऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव मोहम्मद अखिल अन्सारी असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून शंभर रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे