शिरोळ: कृष्णा नदीच्या पाण्याचा दत्त मंदिराला वेढा, नृसिंहवाडी दत्त मंदिरात चौथा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न
Shirol, Kolhapur | Aug 19, 2025
कोयना व राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल सहा फुटाची वाढ...