जालना: सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे - आमदार संजय केनेकर यांची जालना भाजप कार्यालयात प्रतिक्रिया..
Jalna, Jalna | Apr 13, 2026 सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे - आमदार संजय केनेकर यांची जालना भाजप कार्यालयात प्रतिक्रिया.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे दिनांक 1२ एप्रिल रोजी भाजपा जालना महानगर व जालना ग्रामीण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी नवनियुक्त लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे संयोजक यांची महत्वपूर्ण बैठक आ.नारायण कुचे व भास्कर आबा दानवे या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये