अमरावती: अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून आरोपितांवर शहर पोलिसांची कारवाई
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून आरोपितांवर शहर पोलिसांची कारवाई अमरावती शहर पोलिसांनी शहरात विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करून कोंबिंग ऑपरेशन राबविले आहे. पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, व पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात सुद्धा आली आहे. आणि पुढील तपास सुरू आहे.