साक्री: परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने वाहतूक;राज्य मुंबई भरारी पथकाची निजामपूर भागात मोठी कारवाई
Sakri, Dhule | Oct 12, 2025 राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकाने मिळालेल्या बातमीनुसार निजामपुर गावाच्या हद्दीत, साक्री नंदुरबार हायवेवर, निजामपूर महाराष्ट्र दारुबंदी गुन्हया अंतर्गत पाळत ठेवून टाटा कंपनीचा ट्रक कंटेनर क्र. KA-५३-AA-६४६४ हे वाहन व गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे १३५० बॉक्स असा एकूण रु. १ कोटी ५९ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन