पोंभूर्णा: उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी रांगोळीतील रेखाटले आमदार मुनगंटीवार यांचे छायाचित्र
पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला गेलो असता. रंगोळीत रेखाटलेले माझे चित्र पाहून मन भावुक झाले. ही केवळ कलाकृती नाही, तर प्रेमाचे आणि आत्मीयतेचा जिवंत आविष्कार आहे. ही अप्रतिम रांगोळी साकार करणारे श्री रामचंद्र दुर्गे यांचे मनस्वी आभार आणि अभिनंदन त्यांच्या कलाकौशल्याने हा सोहळा अधिक सुंदर आणि अविस्मरणीय बनला