तपोवनातील एकही फांदीला हात लाऊ देणार नाही - याला पर्याय नाही, एकही झाडाचे पान तुटू देणार नाही - गिरीश महाजन काल खोट बोलले हैदराबादला वरुण झाड आणले हे ते खोट बोलतात - इकडचे एकही झाड तोडू देणार नाही - आम्ही साधू संतांचे स्वागत करतो,आमच्या उरावर बसून कुंभ मेळा होऊ देणार नाही - येथे रेस्टॉरंट , बँकवेट हॉल ,प्रदर्शन केंद्र हे त्यांच्या प्लान मध्ये, खोट बोलत आहे, रेसिडेंशल करायचा त्यांचा डाव,खाजगी बिल्डर ला देण्याचा डाव - आमचे म्हणणे एवढेच, एकच झाड तोडायचे नाही,असे झाल्यास तीव्र आंदोलन करू -