हिंगोली: अतिवृष्टीग्रस्तांना 23 लाखाची पोलिसांची मदत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी एका दिवसाचे वेतन दिले असून या वेतनाचा 23 लाखा रूपाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अशी माहिती आज सायंकाळी चार वाजता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.