यावल: बुरुज चौकात वाहन अळवून पाच हजार रुपये हिसकावले व चालकाला केली मारहाण, दोन अज्ञात तरुणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Aug 18, 2025
यावल शहरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्ग मार्गस्थ होतो. या मार्गावर बुरुज चौक आहे. या बुरुज चौकातून बुलेरो पिकअप...