राधानगरी: इचलकरंजीत सात दिवसाच्या घरगुती गणपतीचे जल्लोषात विसर्जन, महानगरपालिकेच्या कृत्रिम कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जन
Radhanagari, Kolhapur | Sep 3, 2025
वस्त्र नगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी शहर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक उत्साहाने न्हालं आहे.मंगळवार पासून...