एरंडोल पारोळा रस्त्यावर अपघातात अशोक देवराम बडगुजर वय ५९ हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचाराकरिता जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.