जवाहर नवोदयची प्रवेश परीक्षा तारीख १३ डिसेंबर रोजी तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली यामध्ये 1112 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी 34 विद्यार्थी गैरहजर होते तर १०७८ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली असून तालुक्यातील पाचही केंद्रांवर शांततेमध्ये गटशिक्षणाधिकारी भगवान वरवटे यांच्या मार्गदर्शनात पार पडली