जालना: जालन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा; टीका करत बसलात तर रसातळाला जाल...
आम्ही राजकारण नाह
Jalna, Jalna | May 27, 2026 जालन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंवर निशाणा; टीका करत बसलात तर रसातळाला जाल.. आम्ही राजकारण नाही, समाजकारण करतो; शिंदेंची प्रतिक्रिया.. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक; श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य.. 1 तारखेला विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरायचे आहे, त्या आधी जागा वाटपाचा तिढा सुटून जाईल: शिंदे आज दिनांक 27 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळाले