साक्री: धुळे-म्हसाळे बसचा घाणेगाव शिवारात अपघात; सुदैवाने मोठी हानी टळली
Sakri, Dhule | Sep 16, 2025 साक्री तालुक्यातील घाणेगावाजवळ एसटी बस रस्त्याच्या कडेला कलंडल्याने बस दुर्घटनाग्रस्त झाली. हा अपघात सकाळी साधारण साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान झाला आहे.या बसमध्ये शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला पुरुष हे होते.बस क्रमांक MH 40 N 9867 धुळे-म्हसाळे ही बस घाणेगाव शिवारात आली असता अचानकपणे रस्त्याच्या कडेला कलंडल्याने अपघात झाला. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी विद्यार्थिनींना किरकोळ मार लागलेला आहे. सुदैवाने मोठी टळलेली आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथ