नियमित लसीकरण जन्मापासून ते बाळ 16 वर्ष होईपर्यंत..
5.1k views | Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 13, 2025
नियमित लसीकरणाचे डोस वेळेवर बालकास दिल्यास अनेक आजारांचा प्रतिबंध होतो त्यामुळे लसीकरणाबद्दल कुठलीही भीती न बाळगता जन्म झाल्यापासून बाळाला लसीकरण करावे.. किलकारी ॲप द्वारा तुम्हाला तुमच्या लसीकरणाची आठवण करून दिल्या जाते..